1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By
Last Modified: सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (16:02 IST)

बाईंनी शाळा सोडली

whatsapp jokes
बाई-- पाल हि कोण होती ?
.
.
 
गण्या-- पाल ही एक गरिब मगर आहे 
जीला लहानपणी Born-vita नाही मिळाला 
आणि त्या मुळे ति कुपोषित राहिली.......
.
 
बाईंनी शाळा सोडली 
आता रोडवर शेंगदाणे विकत्यात................