शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बाबा पडले...

मराठी जोक्स
PR
PR
आई- का रडतोस?

पिंटू- बाबा पाय घसरून चिखलात पडले.

आई- अरे मग रडतोस का? तुला तर हसायला पाहिजे.

पिंटू- मी अगोदर हसलोच होतो.