मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बाबांचा राग

बाबांचा राग
जाई रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्यामुळे घरची मंडळी काळजीत पडली होती. रात्री उशीरा ती घरी परतली. तेव्हा आई म्हणाली.
आई - काय गं जाई कुठे गेली होतीस.
जाई - मी चि‍त्रपट पाहण्यासाठी गेले होते 'आईची माया'
आई - जा वरती जा आणि 'बाबांचा राग' पण बघ.