शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बाबांचे गाणे

बाबांचे गाणे
आपल्या रडत असलेल्या मुलाला गप्प करण्यासाठी प्रकाशने बाळाला कडेवर घेत त्याच्या तोंडात निप्पल टाकले आणि गाणे म्हणण्यास सुरूवात केली. ते ऐकल्यावर बाळाने पटकन आपल्या तोंडातले निप्पल काढून आपल्या वडीलांच्या तोंडात टाकले.