1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा........

बायकांच्या मनात काय चाललेलं असतं बघा........

काल रात्रभर पाऊस पडत होता, सकाळी सकाळी मी बायको बरोबर धरणावर गेलो होतो, मस्त रोमांटिक वातावरण होते ते एन्जॉय केले, धरणाच्या पाण्यावर जोरात पडणारा पाऊस खरंच छान वाटत होता, निसर्गाच्या सानिध्यात आनंद घेत होतो इतक्यात..........
.
.
 
.
.बायको म्हणाली, 
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
 
.
बरोबर येतांना निर्माल्य घेऊन आलो असतो तर बरं झाले असते...
पुढील लेख
पावसाचे बहुरंगी ढंग