शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बायको

मराठी जोक्स
राजू- काल तुझी बायको भेटली होती.

गजू- काय म्हणाली?

राजू- काहीच नाही.

गजू- तर मग ती माझी बायको नव्हती.