बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बायकोची डिमांड

मराठी जोक्स
पहिला- माझी बायको अतीच करते. गेले वर्षभर ती रोज माझ्याकडे 500 रू मागते.
दुसरा- बापरे! इतके पैसे? काय करते एवढे पैशाचे?
पहिला- माहित नाही. मी अजून दिसेत कुठे?