शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बायकोची वाचा

मराठी जोक्स
संता- माझ्या बायकोची वाचा काल एकाएकी गेली.

बंता- खरेच, मी आजच माझ्या बायकोला तुझ्या बायकोच्या भेटीसाठी पाठवतो.

संता- का?

बंता- संसर्गजन्य रोग असेल तर माझी देखील रोज रोज टोमणे ऐकण्याच्या कटकटीतून सुटका होईल.