1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. बायकोनी घेतलेला Modern उखाणा

बायकोनी घेतलेला Modern उखाणा

सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन,
सप्तपदीच्या या वाटेवर मी नेहमीच तुला साथ देईन,
 
तुझ्यासाठी एखादा 
शर्ट घेताना,
माझ्यासाठीही दोन साड्या आणि चार ड्रेस घेईन 
 
चला दिवाळीच्या खरेदीला लागा ......
पुढील लेख
दीपिका पादुकोण मानसिक रोगांबद्दल जनजागृती करणार