- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
बायकोशी भांडण
बायकोशी भांडण झाल्याने वामनरावांनी जेवायला बसण्याऐवजी रागारागात आवराआवर करून ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली. 'काही खाणार आहात का?' बायकोने विचारले.'
विष दे विष'. वामनराव म्हणाले.'
इथेच खाणार की डब्यात देऊ?' बायकोने शांतपणे विचारले.