बुधवार, 8 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बिचारी गीता

मराठी विनोद
WD
गीता फणकारतच बॉसच्या केबिन बाहेर आली,
रिसेप्शनिस्ट : का ग? काय झाल? गीता :
बॉस ने विचारला " आज ऑफिस अवर्स नंतर फ्री आहेस का? मी म्हटल हो......
रिसेप्शनिस्ट : वॉव, मग?
गीता : कसलं वॉव आणि कसलं काय, हि ५० पान दिली
टाइप करायला...