शनिवार, 18 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बेडूक

बेडूक जोक्स विनोद
तुफान पाऊस पडतोय...

तुला वाटत असेल

छान बाहेर पडावं

भिजून चिंब होत

पाणी उडवत

गाणं गाताना

कुणीतरी खास भेटावं...

हो ना?

अरे, हो म्हण ना, लाजायचं काय त्यात?

प्रत्येक बेडकाला असंच वाटतं पावसात!