सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

बेबीचा फोन

बेबीचा फोन जोक्स विनोद
NDND
डॉ. गोंधळेकर नुकतंच दवाखान्यातून आले होते. तो टेलिफोनची घंटा वाजू लागली. डॉक्टरांनी फोन उचलला. ‍

रिसिव्हर खाली ठेवीत ते आपल्या पत्नीला म्हणाले, 'ताबडतोब माझी औषधांची बॅग घेऊन ये'.

'एकाचा फोन आलाय.... माझ्याशिवाय जगू शकत नाही असं म्हणतोय तो...'

'तर मग तो फोन तुम्हाला नव्हता.' पत्नी म्हणाली, 'आपल्या बेबीचा होता तो'.