शनिवार, 4 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

ब्रेक फेल

मराठी जोक्स
ड्रायव्हर- हे काय, एकही झाड नाही रस्त्यावर. शरमेची गोष्ट आहे.

पार्वताबाई- का रे बाबा तुला पर्यावरणाचा एवढी काय म्हणून चिंता सतावतेय.

ड्रायव्हर- अहो, मला चिंता आहे ती आपली, अहो गाडीचे ब्रेक फेल झालेत!