शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भक्तांची कृपा

भक्तांची कृपा जोक्स विनोद
रमेशच्या पायात रोज नवीन चप्पल पाहून सुरेश त्याला विचारतो.

सुरेश- काय रे, तू रोज नवीन नवीन चप्पला वापरतो? तुला वडील घेऊन देतात का रे?

रमेश- नाही रे, ही सारी मंदिरात जाणार्‍या भक्तांची कृपा....