गुरूवार, 22 जानेवारी 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

भयानक पीजे

Marathi Chavat Vinod
पहिली: तुम्ही गहू कसा आणला?
दुसरी: पिशवीतून.
.
.
.
.

.
पहिली: तसं नाही हो, कोणत्या भावाने आणला?
दुसरी: चुलत भावाने आणला.