रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भाकरी

भाकरी
भिकारी : बाई, आज भाकरी जास्त वाढा.
बाई : कारे, बाबा?
भिकारी : आज आमच्याकडे जास्त पाहुणे येणार आहेत.