शुक्रवार, 24 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भाडेकरू

भाडेकरू हास्यकट्टा मनोरंजन विविध
श्यामराव एक जुन्या पद्धतीच्या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. त्यांच एक वर्षाचं भांड तुंबलं होतं. घरमालक म्हणाले, 'वर्षाचं भाडं तुंबलयं, परंतु तुमची परिस्थिती पाहून मी पहिल्या सहा महिन्यांच्या भाड्याबद्दल काही बोलत नाही.'
'तर मग पुढच्या सहा महिन्यांच्या भाड्याबद्दल मीही काही बोलत नाही' श्यामराव म्हणाले.