मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भिकारी

भिकारी
WD
भिकारी - आंधळ्याला एक रुपये दे रे बाबा..

राजू- पण, तुझा एक डोळा चांगला आहे.

भिकारी- मग आठ आणे दे..