रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भूत

भूत
आई- बंड्या, लवकर झोप नाहीतर भूत येईल.

बंड्या - आई मला लवकर आयस्क्रीम खायला पैसे दे, नाहीतर मी पण सकाळी बाबांना भूताचं नाव सांगेन.