सोमवार, 13 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

भूतकाळ

मराठी जोक्स
व्याकरणाच्या तासिकेला बाईंनी मोरूला विचारलं, ''काय रे, 'मी सुंदर आहे' या वाक्याचा 'काळ' कोणता?''

बाईंच्या चेहेर्‍याकडे पाहून मोरू म्हणाला, "भुतकाळ."