रविवार, 19 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मंगल पांडे

मंगल पांडे जोक्स विनोद
इतिहासाच्या वर्गात शिक्षकांनी प्रथम स्वातंत्र्य संग्रामबाबत शिकविताना मुलांना एक प्रश्न विचारला, सांगा मंगल पांडे कोण होता?
पूर्ण वर्गाने एका स्वरात उत्तर दिलं, सर आमीर खान.