शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मंत्र्याचे पोर

मंत्र्याचे पोर
एका मंत्र्याचा मुलगा ऐटीत मित्रांना म्हणाला, माझे वडील कोण आहे ते माहित आहे?
मित्र- नाही. पण का रे, तुला सुद्धा माहित नाही का?