मंदी, कामगारांच्या मागण्या, प्राप्तीकराच्या नोटीसा, रद्द झालेल्या मागण्या यामुळे हैराण झालेला कारखानदार हताश होऊन घरी आला असता त्याची बायको म्हणाली, 'गडे आपण सहलीसाठी महाबळेश्वरला जाऊ या का?' 'ताबडतोब जाण्याची दोन आणि येण्याचं एक रिझर्रेशन कर.' कारखानदार म्हणाला. 'येण्याचं एक कसं?' बायकोनं विचारलं. 'कारण तिथं गेल्यावर मी दरीत उडी टाकणार आहे, येण्याच्या रिझरर्वेशनची काही आवश्यता भासणार नाही.'