- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
मतांची भिक
केदार - आजोबा, निवडणूकीमध्ये राजकारणी प्रत्येकवेळी आश्वासनांची खोटी यादीच जाहिर करतात तरीदेखील लोक त्यांना मत का देतात? आजोबा - भिकारीही भिक मागताना आर्शिवाद देतो पण, तो लागू पडतोच असे नाही तरीदेखील लोक भिक देतातच.