शनिवार, 11 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By वेबदुनिया|

मनूची उडी

Marathi Chavat Vinod
मनू - २५व्या मजल्याच्या गच्चीवर उभे असताना एक माणूस त्यास म्हणतो- मनू - आपली मुलगी वारली. निराशा आणि दुःखाने त्यांनी खाली उडी मारली. जमीनीवर पडण्यापूर्वी काही क्षणच आधी त्यांना आठवते की त्यांना कुणी मुलगीच नाही म्हणून!