1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
  6. मराठी जोक्स : टिकली लावत जा..

Marathi Jokes, Marathi Vinod | मराठी जोक्स : टिकली लावत जा..

WD
सासू: किती वेळा सांगितले बाहेर जाताना टिकली लावत जा..
सून: जीन्स वर कोणी टिकली नाही लावत अहो..
सासू: अग जीन्स वर नाही..कपाळावर लाव.....
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा