1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
  6. मराठी माणसाने जपानमध्ये सलून उघडले तर....

Marathi Chavat Vinod, | मराठी माणसाने जपानमध्ये सलून उघडले तर....

जोक्स
WD
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
दवाखाना उघडला तर दवाखान्याचे नाव काय असेल?
उत्तर: टोचूकासुई
प्रश्न: मराठी माणसाने जपानमध्ये जर
सलून उघडल तर सलूनचे नाव काय असेल?
उत्तर: मिशीकापूका
प्रश्न: जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडली
तर त्या शाळेच नाव काय असेल?
उत्तर: याशिका
प्रश्न: एक मराठी धावपटू रशियात कायमचा स्थायिक होतो..
रशियात आपले नाव बदलून तो काय ठेवेल ?
उत्तर: जोरात धावतोस्की !!!!
प्रश्न: चाईनीज माणसाने महाराष्ट्रात जर चहाची टपरी टाकली
तर त्या टपरीला तो काय नाव देईल?
उत्तर: फुंकून फुंकून पी

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा