1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
  6. मराठी विनोद : गाईला हात लावत आहेत

Jokes in Marathi, Marathi Vinod | मराठी विनोद : गाईला हात लावत आहेत

WD
एका मंदिराजवळ सकाळच्या काही गुरे
चरत असतात......
त्यावेळी मंदिरातुन येणारे लोक
गाईला हात लावुन नमस्कार करीत
होते.....
ते पाहुन
म्हैस रेड्याला म्हणाली मी मघा पासुन
बघतो आहे मंदिरातुन येणारेलोक
त्या गाईला हात लावत आहेत
मला कोणीच हात लावत नाही....
त्यावर रेडा म्हणाला अगं मी इथे
असताना तुला हात
लावयाची कोणाची हिंमत आहे......????
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा