मराठी विनोद : तुमची एक एक इच्छा सांगा!
एकदा तिन काळे मित्र एकत्र रस्त्याने जात होते.रस्त्यामध्ये त्यांना एक परी भेटली.परि :- तुमची एक एक इच्छा सांगा, मी ती पूर्ण करुन देते.पहिला :- मला गोरा आणि सुंदर बनव.परि त्याची इच्छा पूर्ण करतेदुसरा :- मला पण गोरा आणी सुंदर बनव.परी दुसर्याची पण ईच्छा पूर्ण करते.त्यानंतर तिसरा मित्र जोरा जोरात हसु लागाला,आणि म्हणलाह्यांना पुन्हा पहिल्या सारख बनवुन दे ...