1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर

मराठी विनोद : सगळ्यात लहान कोण

WD
गुरुजी बंडूला : तुमच्या घरात सगळ्यात लहान कोण आहे?
बंडू : माझे बाबा ...!
गुरुजी: का?
बंडू: कारण ते अजुनही आई जवळ झोपतात

About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा