डॉक्टर - तुम्हाला मलेरिया झाला आहे.रुग्ण- खरंच मलेरिया झाला आहे ना? कारण एकदा डॉक्टरने दिलेल्या मलेरियाच्या औषधामुळे एक रुग्ण टॉयफाइडमुळे मृत्यू पावला होता. डॉक्टर - नाही, माझ्या औषधीमुळे मलेरियानेच रुग्ण मरतात....