सोमवार, 27 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By नई दुनिया|

माझे काय होणार?

माझे काय होणार
सचीन - माझ्या बायकोची बडबड ऐकून तिला चौथ्या मजल्यावरून फेकून द्यावेसे वाटते. पण, मी तसे करू शकत नाही.

संतोष - का, ती एवढी लठ्ठ आहे?

सचीन - नाही यार, मी विचार करतो, ती वाचली तर माझे काय होणार?