- मनोरंजन
» - हास्यकट्टा
» - इतर
माझ्याअंथरुणात सापडली
शाम : सौरभ, कानात बाळी कधीपासून घालाय लागलास ?शाम : बायको माहेरी जाऊन आल्यापासून.सौरभ : वहिनींनी तुझ्यासाठी आणली काय ती माहेराहून ?शाम : नाही रे. ही बाळी तिला माझ्याअंथरुणात सापडली. ती माझीच आहे सांगितल्यापासून ती कानात घालतोय.