रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

माफ करा

माफ करा
एकदा काळू आणि बाळू आपल्या एका मित्राच्या गाडीवरून जात होते. त्यांना एका वाहतूक पोलिसाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता बाळू म्हणाला, माफ करा पोलीसमामा आधीच आम्ही तिघे आहोत आता आणखी जागा नाही.