रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मामा-भाच्चा

मामाभाच्चा
भाच्चा - मामा, मला 200 रुपये दे

मामा - तुला रूपयांची नाही अक्कलेची गरज आहे.

भाच्चा - पण, मी तुझ्याकडे अशीच वस्तु मागेन जी तुझ्याकडे असेल