1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

माळी

माळी
मालिक- माळी, ही माती येथे का पडली आहे?
माळी- साहेब झाड लावण्यासाठी गढ्ढा खोदला होता, त्यातूनच ही माती उरली.
मालिक- मूर्ख, चल येथे एक अजून गढ्ढा खोद आणि ही माती त्यात भरून दे.