1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मी अब्जाधीश झालो तर

मराठी जोक्स
PR
PR
शिक्षक: मुलांनो, अपल्या वह्या काढा आणि 'मी अब्जाधिश झालो तर' या विषयावर निबंध लिहा.
मुले लिहायला लागतात. पण बाळू तसाच बसतो.

शिक्षक: काय झाले बाळू?

बाळू: नाही सर, मी माझ्या सहाय्यकाची वाट बघतो आहे.