सोमवार, 20 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मुक्काम

मुक्काम
साहेबरावांना आपल्या ऑफिसमध्ये येताना पाहून ज्योतिषाचार्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी साहेबरावांना विचारले, साहेबराव आमच्याकडे आपले येणे कसे झाले? साहेबराव म्हणाले, ''भुजंगराव आमच्या पक्षात येत आहेत. त्यांचा आमच्याकडे किती दिवस मुक्काम आहे तेवढे जाणून घेण्यासाठी आलो.''