मंगळवार, 7 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मुघल साम्राज्य

मराठी जोक्स
शिक्षक- मी मुलांनो मुगल साम्राज्य या धड्यावर प्रश्न विचारणार आहे.
राजू, तु सांग मुगल साम्राज्य कुठुन कुठपर्यंत होते.

राजू- सर, मुघल साम्राज्य पान क्रमांक १२ ते पान क्रमांक १८ पर्यंत होते.