रविवार, 26 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मुलाखत

मुलाखत
मुलाखतीत आलेल्या उमेदवारला - आपण एकाही प्रश्नाचे उत्तर बरोबर नाही दिलं. आपल्याला काही येतच नाही तर येथे कशासाठी येण्याचा त्रास केला?

उमेदवार - मी तर फक्त हे सांगाला आला होतो की मला दुसरी नोकरी लागली आहे.