शुक्रवार, 3 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मुलाने पेन गिळला

मराठी जोक्स
वडिल(फोनवरून)- डॉक्टरसाहेब. माझ्या मुलाने पेन गिळला, काय करू?

डॉक्टर- मुळीच काळजी करू नका. मी येईपर्यंत पेन्सिल वापरा.