शनिवार, 25 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मूर्ख

मराठी जोक्स
मीना : आज माझ्या नवर्‍यानं माझ्या सौंदर्याचं कौतुक केलं.
लीना : कसं काय कौतुक केलं.
मीना : ते म्हणाले, 'प्रत्येक मूर्ख माणसाची बायको सुंदर असते'.