शुक्रवार, 10 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मृतसागर

मराठी जोक्स
संता- तू भाखरा धरणाबद्दल काही ऐकले आहेस कां?

बंता- हो.

संता- तो माझ्या वडिलांनी खणला होता.

बंता- तू मृतसागर बद्दल काही ऐकले आहे कां?

संता- हो.

बंता- त्याला माझ्या वडिलांने मारले होते