बुधवार, 29 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मेलेले कबूतर

मेलेले कबूतर
संता आणि बंता एकठिकाणी जात होते. रस्त्यावर मेलेले कबूतर पाहून संता म्हणाला, अरे हे पहा मेलेले कबूतर
बंता आकाशाकडे नजर लावून म्हणाला - कोठ आहे मेलेले कबूतर?