वडील: हे घे बेटा 1500 रुपये. मुलगा: 1500 रुपये का देत आहात बाबा? वडील: अरे जेव्हापासून तू व्हॉट्सअॅप सुरू केले आहे तेव्हापासून रात्री पहारेकरी ठेवण्याची गरज नसल्याने हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे वेड्या....