1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
  4. मैत्री केली म्हणजे रोजंच " लाईक "

मैत्री केली म्हणजे रोजंच " लाईक "

मैत्री केली म्हणजे रोजंच " लाईक "
करावं असं ही काही नसतं ……
 
मैत्री केली म्हणजे रोजंच " कॉमेंट्स "
द्यावी असं ही काही नसतं ……
 
पण मैत्री केलीय म्हणजे 
एक " स्माईल " द्यायला हवीच
नाही कां !
 
तर माझ्या गोड मित्रमैत्रिणीनां ……
 
      " एक स्मितहास्याची सुंदर सकाळ "
पुढील लेख
अमेरिकेमध्ये कंगनाच्या गाडीला अपघात