मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मोठे बिल

मोठे बिल
रूग्ण - डॉक्टर साहेब, छोट्याशा आजारासाठी एवढे लांबलचक बिल पाठविलेस..

डॉक्टर- काही काळजी करू नका, बिल कमी करतो आणि आजार मोठा करतो.