मंगळवार, 28 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

मोबाईल

मोबाईल
सचिन - अरे योगेश माझ्या मावशीकडे कालच मोबाईल घेतलाय. तुझ्या मोबाईलवरून तिला कॉल करशिल.
योगेश - हो नंतर दे..
सचिन - अरे मुर्खा तिला नंबरच विचारायचाय..