बुधवार, 22 एप्रिल 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. हास्यकट्टा
  4. »
  5. इतर
Written By वेबदुनिया|

म्हातारपण

म्हातारपण जोक्स विनोद
माझी बायको फार चिडचिड करायची, संतापायची, आदळआपट करायची.
मग कुणी बरं केलं तिला?
डॉक्टरांनी
काय औषध दिलं?
काही नाही. ते फक्त इतकंच म्हणाले की़ म्हातारपण जवळ येऊ लागलं म्हणजे अशी चिडचिड होते.